नाशिक : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कोल्हापूरचे संजय हळदीकर सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. सर्व इच्छुकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाविषयी...
दिनांक : २९ मे २०१७
स्थळ : क्लब हाउस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-१३
वेळ : सकाळी १० ते दुपारी तीन
प्रवेश शुल्क : ७०० रुपये
संपर्क :
राजू देसले : ७७२०० ५२५७२
भूषण काळे : ९६५७४ ३९८३३
ज्ञानेश्वर शिरसाठ : ९६०४० ६१७५८